Wednesday: 20 July 2011:
Can we imagine, if there could be a movie promoting Arthakranti values, principles which reflect through AK proposal.
We will just share amongst -What should be reflected in movie?. What could be the theme? What could be the purpose of movie? Anything which you feel to be discussed and shared which is asscoiated with AK & Movie.
This may or may not happen but can we imagine and open up yourself ...
Author,
Abhijeet Wagh,Pune
Can we include it in College level events
I have one more Idea, If we want arthakranti to be known to our young students, then we can get conencted to some colleges / students. I know every year there is a big event of purushottam karandak , if possible we can display this by a Drama also? or we have some restictions or difficulties by doing this way?
(अर्थक्रांती सिनेमा थीम)
कॉलेजचा पहिला दिवस इकॉनोमिक्सच्या वर्गात प्राध्यापक ( नाना पाटेकर ) येतात. वर्गात प्राध्यापक अत्यंत प्रभावीपणे इकॉनोमिक्सच्या सर्व चूक, बरोबर सिद्धांत, अर्थ विषयक समज आणि गैरसमज मुलांसमोर मांडतात आणि पहिला दिवस संपतो.
वर्गात सर्व मुलांमध्ये तीन मुल आणि दोन मुली खूप वेगळ्या स्तरातून आलेल्या असतात. त्यातील गायत्री ही एका राजकारण्याची मुलगी असते. दुसरी पल्लवी ही एका डॉक्टर ची मुलगी असते. मुलांमध्ये सौमित्र एका उद्योजकाचा तर जावेद हा एका नौकरदाराचा मुलगा असतो. पाचवा मुलगा शुभम हा एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा असतो. काहि काळातच ही पाचही चांगले मित्र होतात. त्यांचातील शुभम हा खूप हुशार पण परीस्थीतीने खूप बेजार असतो. त्याच्या आजोबांनी शेतीवरच्या कर्जाची परत फेड करता न आल्यामुळे आत्महत्या केली असते. जावेद हा देखील सामान्य घरातील पण कष्टाळू मुलगा असतो. जागतिक दहशतवाद, जातीय विद्वेष , धार्मिक बंधनं यांनी तो खूपच निराश असतो. वडिलांची होणारी आर्थिक ओढाताण त्याला सहन होत नसते.घरात कमवते फक्त बाबा आणि खाणारी दहाजण असतात. सौमित्र हा खूप उचाभ्रू आणि सधन कुटुंबातील, मुलगा असतो. त्याची आयुष्यात खूप मोठा होण्याची महत्वकांग्षा असते. वडिलांप्रमाणे त्याला प्रसिद्ध व्हायचे असते. पल्लवी हि एकत्र कुटुंबातील उच्चमूल्य व सुंसौंसकृत आणि खूप हळवी, सौंवेदनाक्षम मुलगी असते. तिला पुढील आयुष्यात समाजासाठी खूप काही करण्याची इच्छा असते. गायत्री चे कुटुंब म्हणजे राजकारणी लोकांचा सतत वावर असणारे. सारखे काहीना काही घडामोडी घडणारे ठिकाण असते. तिचा मोठा भाऊ वडिलांप्रमाणेच राजकीय वर्तुळात सक्रीय असतो. प्रचंड पैसा, सत्ता याचा जणू अतिरेक असतो. हे सर्व तिच्या आकलनाचा पलीकडचे असते.
ह्या मित्रांमध्ये देशात, जागतिक आणि सभोवताली समाजात घडणाऱ्या अनेक राजकीय , सामाजिक घटनांचे व समस्याचे त्यांचावर खूप खोलवर परिणाम होत असतात. स्वातंत्र्या नंतर ६३ वर्षामध्ये देशातील व्हाडलेल्या भ्रष्टाचार, गरिबी , महागाई , दहशतवाद या विषयांवर त्यांच्यात नेहमी गप्पा होत असतात. त्याच दरम्यान २६/११ सारखा दहशतवादी हल्ला, जर्मन बेकरीत बॉम स्फोट घडतो. त्या मित्रमंडळीत ह्या सर्व घडणाऱ्या घडामोडींवर खूप आक्रमक व टोकाचे वादविवाद होतात त्यात जावेद खूप दुखावला जातो. गायत्री देखील खूप निराश व खजील होते. पण ह्या सर्व घडणाऱ्या गोष्टीचा नेमका अर्थ त्या मुलांचा लक्षात येत नाही तेव्हा ते आपल्या प्राध्यापकाशी या विषयावर बोलतात. तेव्हा प्राध्यापक त्यांच्याशी या सर्व अस्थिरतेचेमुळ कशात आहे हे समजावून सांगतात. आणि इथूनच त्या सर्वांची हि सर्व यंत्रणा बदलण्यासाठी शपथ घेउन विचार मंथन सुरु होते. आणि अशी जन्मते अर्थक्रांती.
रवींद्र कुलकर्णी
Cinema...
I think the above script can be made very melodramatic with proper touchups and as suggested the movie will end with a ARTHAKRANTI. TI think Mr. Ravindra Kulkarni has outlined the movie till the "Interval" i.e. 'Madhyantar' After that the brain-storming (Vichar MAnthan) will go on and will build the social awareness through various means and at the end the expected technical correction from ARTHAKRANTI becomes a reality and people will be living with Principled, Peaceful and Prosperous life.....
A good script writter can help us in elaborating this in more details....
Points which can be taken
Points which can be taken care if we go for a movie promoting Arthakranti proposal –
arthakranti theme
arthakranti ya theme varil chitrapat ha bhavishyat(after ten years) bhartat arthakranti sankalpana lagu zalyanantar nirman zalelya paristitiche varnan karnaara asawa. to flashback paddhatine dakhvita yeil. jase ek vriddha ajoba tyanchya natwala tyancha lahanpanichya goshti sangat ahet, tya aikun achambit zalela mulaga va tyachya vartaman sthititil bharat yanche contrast dakhvinara chitrapat adhik changale hou shakel ase vatate